सातबारा Watch

← तरोडा बु.

Ferfar #16608 · तरोडा बु.

नांदेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
17, 18
Talathi
MAROTI VENKATRAO KADAM
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 दुरुस्ती नोंद - अर्जदार गंगाधर राजाराम मुळे यांनी विनंती अर्ज व 7/12 दिल्यावरुन नोंद घेण्यात येते की, मौजे तरोडा बु.येथील गट क्र. 17 व 18 चे खातेदार कै.राजाराम लक्ष्मण मुळे यांच्या मृत्यु नंतर वारसा फेरफार क्र.15852 अधारे १)गंगाधर राजाराम मुळे २)उषाबाई संभाजी लोखंडे उर्फ उषा राजाराम मुळे ३)चंद्रा कालेपंडीत कराडे उर्फ चंद्रा राजाराम मुळे ४)रेखा लोकडोजी धोंगडे उर्फ रेखा राजाराम मुळे ५)शकुंतला राजाराम मुळे हे वारस आहेत परंतु नजर चुकीने गंगाधर राजाराम मुळे एैवजी गणेश राजाराम मुळे असा अमल झाला आहे. करीता नाव गंगाधर राजाराम मुळे असे दुरुस्त करण्यास्तव नोंद घेण्यात येते.