Ferfar #16617 · तरोडा बु.
नांदेड, नांदेड · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 234
- Talathi
- MAROTI VENKATRAO KADAM
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026
लिहुन देणार:-
पुंडलीकराव बाबाराव देशमुख रा. तरोडा बु.(खाता क्रमांक533) यांचे गट/सर्व्हे क्रमांक234, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3956 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0031 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी दस्त क्र. 1851 दि.23/02/1989 अधारे हनमंत गंगाराम जंपलवाड यांना विक्री केला तोच प्लॉट त्यांनी खालील खरेदीदारास विक्री केला.
लिहुन घेणार :
सुनंदा तुकाराम मुस्तापुरे , (खाता क्रमांक :-15213)गट/सर्व्हे क्रमांक 234 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0031 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी प्लॉट क्र. 31 चा पुर्वेकडील भाग
यांना दुय्यम निंबधक नांदेड 2 जिल्हा नांदेड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3702 दिनांक 26/09/2003 प्रमाणे रक्कम रुपये 41000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
नोट - सदर नोंद offline फेरफार क्र. 2015 अधारे आहे. परंतु online 7/12 दर्शवित नसल्यामुळे नोंद घेण्यात येते.