सातबारा Watch

← तरोडा बु.

Ferfar #16630 · तरोडा बु.

नांदेड, नांदेड · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
207
Talathi
MAROTI VENKATRAO KADAM
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र मुख्य शाखा नांदेड, ता.जि.नांदेड लिहुन देणार : युवराज भारत जाधव , विनंता युवराज जाधव रा. तरोडा बु. गट नंबर/ सर्वे नंबर 207 यांनी दुय्यम निबंधक नांदेड 2 यांचेकडील दस्त क्रमांक 7834 दिनांक 07/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.0054 चौ.मी. वर बोजा दाखल करणेबाबत श्री युवराज भारत जाधव ,विनंता युवराज जाधव , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 2026 दिनांक 07/08/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.