सातबारा Watch

← तरोडा बु.

Ferfar #16638 · तरोडा बु.

नांदेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
174, 211
Talathi
MAROTI VENKATRAO KADAM
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 बोजा नोंद - महाराष्ट्र शासन वस्तू सेवा कर विभाग यांचे जाक्र. ACST/NANDED-604/Recovery/स्मरणपत्र/2026-27/ब-451 दि. 13/10/2026 व तहसिल कार्यालय नांदेड यांचे पत्र दि.19/10/2026 नुसार प्रो.प्रा.प्रविण नागनाथ पालदेवार (मे.नरसिंम्हा लक्ष्मी पालदेवार) यांच्याकडील स्थावर मालमत्ते वर बोजा चढवणे स्मरणपत्र कार्यालयाचे स्मरणपत्र क्र. ACST/NANDED-604/Recovery/स्मरणपत्र/2024-25/ब-192 दि.20/08/2024 प्रविण नागनाथ पालदेवार यांच्या कडे महाराष्ट्र मूल्यवर्धित कर कायदा 2002 अंतर्गत सन 2012-2013 या कालावधीची विक्रीकराची थकबाकी रक्कम 1546480/- (पंधरालाख सेहचाळीस हजार चारशे अंशी फक्त)प्रलंबीत असल्यामुळे सदर थकबाकी वसुलीसाठी गट क्र. 211 मधील प्लॉट क्र. 17 व गट क्र.174 मधील प्लॉट क्र.13,19,28,34,35 व A-23 वर थकबाकी बोजा नोंद करण्यात येते.