सातबारा Watch

← ञिकुट

Ferfar #347 · ञिकुट

नांदेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
28
Talathi
सावंत नागेश ज्ञानोबा
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 बाजुस दर्शविलेल्‍या गट क्र 28 मधील खातेदार राजश्री नागोराव वडजे रा त्रिकुट येथील रहिवाशी असुन त्‍यांच्‍या नावे मौजे त्रिकुट येथील गट क्र 28 मध्‍ये क्षेत्र 0.36 हे आर जमीन असुन त्‍यांनी आपल्‍या शेतात एक बोअर मारले आहे तरी सदरील बोअर त्‍यांनी आपल्‍या इतर हक्कात नोंद करुन देण्‍याची विनंती केली आहे. करीता वरील प्रमाणे 100 रु चे बॉंड क्र 83AB 619322 वर नोटरी शपथपत्र व फेरफार अर्ज सादर केलेवरुन सदरची नोंद घेण्‍यात येते. करीता नोंद मंजुरीस्‍तव सादर.