सातबारा Watch

← ब्राम्हणवाडा

Ferfar #1322 · ब्राम्हणवाडा

नांदेड, नांदेड · JSON

Type
वाटपाने / वाटणीपत्राने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
39
Talathi
MUNGAL VASANT GOPINATHRAO
First seen
17h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026 वाटणीपत्राने लिहुन देणार:- शेषाबाई व्यंकटराव खराणे रा. ब्राम्हणवाडा(खाता क्रमांक218) गट/सर्व्हे क्रमांक39, लागवडीयोग्य क्षेत्र 1.3500 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.35 हे.आर.जमीन खालील प्रमाणे त्‍यांनी आपल्‍या दोन मुलांच्‍या मुलास खालील प्रमाणे वाटनीपत्राअधारे करुन दिले आहे 1 शिवराज चंद्रकांत खराणे यांना गट क्रमांक 39 क्षेत्र 1.35 हे आर पैकी 0.6750 हे आर जमीन यांच्‍या हिश्‍यास दिली 2 योगेश माधवराव खराणे , गट क्रमांक 39 क्षेत्र 1.35 हे आर पैकी 0.6750 हे.आर.जमीन यांच्‍या हिश्‍यास दिली करीता वरील प्रमाणे नोंदणीकृत 500 रु चे बॉंड क्र DW 271543 दिनांक 09/10/2026 रोजी वाटणीपत्राने लिहुन घेणार यांचे नावे दाखल केले.