सातबारा Watch

← वाडी पुयड

Ferfar #1155 · वाडी पुयड

नांदेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-21
Objection until
2026-10-06
Certified
—
Gat / Survey
9
Talathi
नागलमे एल.के.
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/09/2026 बोअर नोंद खातेदार नामे रामचंद्र शंकर कदम रा वाडी पु .यांच्या मालकी हिस्स्याची जमीन मौ .वाडी पुयड यथे गट क्र 9 मध्ये 0.52 .50 आर आहे .त्यात त्यांनी स्वतंत्र हिस्स्यात बोअर घेतला आहे .आर्ज 100 रु .बॉड पेपरवरील शपथपत्र व स्थळ चौकशी पंचनामा करून नोंद घेतली .मंजुरीस्तव सादर .