Ferfar #9721 · तुप्पा
नांदेड, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-02
- Objection until
- 2026-10-17
- Certified
- —
- Gat / Survey
- 405
- Talathi
- अन्नमवार वाय. व्हि.
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/10/2026
दुरुस्ती नोंद
खातेदार कुसुम सतीश अग्रवाल यांची मौ तुप्पा ता.जि.नांदेड येथील
शेत गट क्रं 405 मध्ये क्षेत्र 0.0260 हे आर जमीन असुन ज्याचा प्लॉट क्रं 43 व 44 असुन
सदर गटामध्ये त्यांनी गंगासागर माधव देवकत्ते यांना ते प्लॉट विकले आहेत
परंतु नजर चुकीने साई बिल्डर्स अॅन्ड डेव्हलपर्स, तरोडा बु. तर्फे गट क्रं 406 मधील क्षेत्र कमी होण्याऐवजी गट क्रं 405 मधील क्षेत्र कमी झाले आहे
करीता दुरुस्ती नोंद घेऊन कुसुम सतीश अग्रवाल यांचे नांवे गट क्रं 405 क्षेत्र 0.0260 हे आर जमीन होणेस्तव नोंद घेण्यात आली
मंजुरीस्तव सादर.