सातबारा Watch

← तुप्पा

Ferfar #9726 · तुप्पा

नांदेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-21
Certified
—
Gat / Survey
262
Talathi
अन्नमवार वाय. व्हि.
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026 संमतीपत्र नोंद खातेदार कौतीकाबाई संतुका आकले, चंद्रकला बळीराम सालेगांवे, गोदावरी गंगाधर मेडे, प्रयागबाई सदाशिव, शोभाबाई तिरुपती व गंगाधर संतुका आकले रा तुप्पा ता नांदेड येथील रहिवाशी असुन त्यांची मौ तुप्पा ता नांदेड येथील गट क्रं 262 मध्ये क्षेत्र 1.20 हे आर जमीन असुन ती त्‍यांनी खालील तपशीलाप्रमाणे त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीस संमतीने वाटुन दिली आहे 1) गंगाधर संतुका आकले गट क्रं 262 मध्ये क्षेत्र 1.20 हे आर करीता 500/- रु च्या बाँडपेपरवर संमतीपत्रा आधारे नोंद घेण्‍यात आली मंजुरीस्‍तव सादर..