Ferfar #9727 · तुप्पा
नांदेड, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- 2026-10-21
- Certified
- —
- Gat / Survey
- 393
- Talathi
- अन्नमवार वाय. व्हि.
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026
मयताचे नांव कमी करणे नोंद
खातेदार जितेंद्र राधाकिशन साबु यांची मौ तुप्पा ता.जि.नांदेड येथील शेत गट क्रं 393 मध्ये क्षेत्र 1.02 हे आर जमीन असुन
त्यात त्यांच्या इतर अधिकारामध्ये वारस म्हणुन राधाकिशन पांडुरंग पती असे आहे
सदर वारस हे दि 15/01/2023 रोजी मयत झाले असुन आहेत
करीता 100/- रु च्या बाँडपेपरवार शपथपत्र, विनंती अर्ज आल्यावरुन मयताचे नांव कमी करण्याची नोंद घेण्यात आली
मंजुरीस्तव सादर