Ferfar #9728 · तुप्पा
नांदेड, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- 2026-10-21
- Certified
- —
- Gat / Survey
- 16
- Talathi
- अन्नमवार वाय. व्हि.
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026
अ.पा.क.नोंद कमी करणे
खातेदार श्रीराम सखाहरी कदम
यांची मौ तुप्पा ता नांदेड येथिल शेत गट क्रं. 16 मध्ये जमीन
असुन त्यात त्यांच्या नांवासमोर अपाक म्हणुन सखाहरी आनंदा कदम असे आहे खातेदार हे आज रोजी सज्ञान झाले आहेत
त्यांनी दिलेल्या विनंती अर्ज, 100/- रु च्या बाँडपेपरवर शपथपत्र व आधार कार्ड, व सज्ञान झाल्याचा पुरावा दिल्यावरुन अपाक कमी करण्याची नोंद
घेण्यात आली
मंजुरीस्तव सादर.