सातबारा Watch

← तुप्पा

Ferfar #9764 · तुप्पा

नांदेड, नांदेड · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
276
Talathi
अन्नमवार वाय. व्हि.
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026 लिहुन देणार:- महाजन गुणाजी चितळे यांचे वारस म्हणुन गंगाधर महाजन चितळे रा. तुप्पा(खाता क्रमांक24663) यांचे गट/सर्व्हे क्रमांक276, लागवडीयोग्य क्षेत्र 0.6645 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0111 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार मारोती गंगाराम तळणे यांना दस्त क्रं 3235 दि 23/08/2004 अन्वये दिला आहे लिहुन देणार मारोती गंगाराम तळणे यांनी लिहुन घेणार मारोती व्यंकोबा कदम यांना दस्त क्रं 11455 दि 10/12/2010 अन्वये दिला आहे लिहुन देणार मारोती व्यंकोबा कदम यांनी लिहुन घेणार : प्लॉट क्रं 75 सिताबाई गोविंद घाटोळे , (खाता क्रमांक :-46356)गट/सर्व्हे क्रमांक 276 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0111 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नांदेड 2 जिल्हा नांदेड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2422 दिनांक 17/04/2018 प्रमाणे रक्कम रुपये 151000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.