Ferfar #663 · किकी
नांदेड, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 135
- Talathi
- गौतम सुदाम पांढरे
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
वाटणीपत्र
बाजूस वर्णन केलेली जमीन मौ.किकी ता.नांदेड जि.नांदेड येथील सातबारा अभिलेखानुसार राजाराम धोंडीबा खोसडे यांच्या नावे ग.न./स.न.135 मध्ये क्षेत्र 0.66 हे.आर. आकारणी 2.83 असून सदर जमिनी त्यांनी त्यांच्या भावाला खालील प्रमाणे जमीन वाटणी करून दिली.
1) पुनाजी धोंडीबा खोसडे, भानुदास पुनाजी खोसडे (सामाईक क्षेत्र) - ग.न./स.न.135 वाटणी क्षेत्र0.66 हे.आर.
अर्ज व 500 रूपयाच्या बंधपत्रावर नोंदणीकृत नॉटरी क्र.372 दिनांक 28/10/2026 नुसार वाटणीपत्र करून दिल्यावरून नोंद घेण्यात आली.