Ferfar #2891 · काकांडी तर्फे तुप्पा
नांदेड, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 147
- Talathi
- गौतम सुदाम पांढरे
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026
वाटणीपत्र
बाजूस वर्णन केलेली जमीन मौ.काकांडी तर्फे तुप्पा ता.जि.नांदेड येथील सातबारा अभिलेखानुसार व्यंकोबा रावण वर्ताळे यांच्या नावे ग.न./स.न.147 मध्ये क्षेत्र 0.99 हे.आर. आकारणी 4.02 असून सदर जमिनी त्यांनी नोंदणीकृत नोटरी वाटणीपत्र करून खालील प्रमाणे त्यांच्या मुलाला वाटणी करून दिली.
1)कार्तिक व्यंकोबा वर्ताळे - ग.न./स.न. 147 मधील वाटणी क्षेत्र 0.99 हे.आर.
अर्ज व 500 रूपयाच्या बंधपत्रावर नोंदणीकृत नॉटरी क्र.472 दिनांक 01/10/2026 नुसार वाटणीपत्र करून दिल्यावरून नोंद घेण्यात आली.