सातबारा Watch

← काकांडी तर्फे तुप्पा

Ferfar #2892 · काकांडी तर्फे तुप्पा

नांदेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
320, 338
Talathi
गौतम सुदाम पांढरे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026 वाटणीपत्र बाजूस वर्णन केलेली जमीन मौ.काकांडी तर्फे तूप्पा ता.नांदेड जि.नांदेड येथील सातबारा अभिलेखानुसार संभाजी मारोती कोंके , सोपान मारोती कोंके , रावसाहेब मारोती कोंके , आनशाबाई तुकाराम कारलवाड , महानंदा केरबा जानापुरे, लक्ष्मीबाई पिराजी पूजरवाड, लक्ष्मीबाई बालाजी जिल्हेवाड यांच्या नावे ग.न./स.न. 320 मध्ये सामाईक क्षेत्र 0.67 हे.आर. आकारणी 1.89 आणि ग.न./स.न.338 मध्ये सामाईक क्षेत्र 0.64हे.आर. आकारणी 2.03 आहे. सदर जमिनी त्यांनी खालील प्रमाणे जमीन हक्कसोड आणि वाटणी करून दिली/घेतली. 1)संभाजी मारोती कोंके - ग.न./स.न.320 मध्ये वाटणी क्षेत्र 0.10 हे.आर. आणि ग.न./स.न.338 मध्ये वाटणी क्षेत्र 0.38 हे.आर. 2)सोपान मारोती कोंके - ग.न./स.न.320 मध्ये वाटणी क्षेत्र 0.42 हे.आर. 3)रावसाहेब मारोती कोंके - ग.न./स.न.320 मध्ये वाटणी क्षेत्र 0.15 हे.आर. आणि ग.न./स.न.338 मध्ये वाटणी क्षेत्र 0.26 हे.आर.पो.ख.0.01 अर्ज व 500 रूपयाच्या बंधपत्रावर नोंदणीकृत नॉटरी क्र.452 दिनांक 22/09/2026 बंधपत्रावर वाटणी व हककसोडपत्र दिले नुसार वाटणीपत्र करून दिल्यावरून नोंद घेण्यात आली.