Ferfar #2896 · काकांडी तर्फे तुप्पा
नांदेड, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 311
- Talathi
- गौतम सुदाम पांढरे
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
बोअर नोंद
बाजूस वर्णन केलेली जमीन मौ.किकी ता.नांदेड जि.नांदेड येथील ग.न./स.न. 311 मध्ये सातबारा अभिलेखानुसार साहेबराव शेटीबा वल्लेप यांच्या नावे. जमीन असून सदर जमिनीमध्ये त्यांनी त्यांच्या क्षेत्रात एक बोअरवेल असल्याबाबतचे 100 च्या बंधपत्रावर शपथपत्र, सातबारा , बोअरवेल सोबतचा फोटो , बोअर प्रमाणपत्र दिलेवरुन सदर सातबाराच्या इतर अधिकारात साहेबराव शेटीबा वल्लेप यांच्या क्षेत्रात एक बोअरवेल अशी नोंद घेण्यात आली.