Ferfar #11469 · धनेगांव
नांदेड, नांदेड · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 79/1/2
- Talathi
- सोनटक्के डि. एस.
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026
लिहुन देणार:-
चे मुख्यप्रवर्तक म.वहिदोद्यीन पि.म.निजामोद्यीन ,श्री. भास्कर दादा पाटील खतगांवकर स.गृनि.स.म. धनेगाव - - -रा. धनेगांव(खाता क्रमांक179) यांचे गट/सर्व्हे क्रमांक79/1/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2756 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0111 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी वर्षा पद्माकर वाघमारे यांना दि 22.02.2016 रोजी अलॉटमेंट प्रमाणपत्राअधारे करुन दिला होता व तोच प्लॉट त्यांनी खालील प्रमाणे खरेदीदारास विक्री केला आहे.
लिहुन घेणार : प्लॉट क्र 74
कलिमोद्दीन पठान मोईनोद्दिन पठान , (खाता क्रमांक :-20773)गट/सर्व्हे क्रमांक 79/1/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0111 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. नांदेड3 जिल्हा नांदेड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1764 दिनांक 11/04/2019 प्रमाणे रक्कम रुपये 280000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.