सातबारा Watch

← बळिरामपूर

Ferfar #1968 · बळिरामपूर

नांदेड, नांदेड · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-10-25
Certified
—
Gat / Survey
30
Talathi
सोनटक्के डि. एस.
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 10/10/2026 आयोध्यानगर स.गृ.नि.सं.म यांनी दिलेल्‍या अलॉटमेंट प्रमाणपत्राअधारे तुलजेशसिंह भीमसिंह गहेरवार ,दर्शन भिमसिंह ठाकुर (खाता क्रमांक :-1902) गट/क्रमांक 30 क्षेत्र 0.0150 हे.आर.चौ.मी प्‍लॉट क्रमांक 05 त्‍यांच्‍या नावे करण्‍यात आले त्‍यानी दिलेला अर्ज अलॉटमेंट प्रमाणपत्र व नाहरकत प्रमाणपत्र सादर केलेवरुन गाव नमुना नं. 7/12 वर नोंद दाखल केले.