सातबारा Watch

← खुपसरवाडी

Ferfar #3176 · खुपसरवाडी

नांदेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
Certified
—
Gat / Survey
83
Talathi
अंजूषा गजानन जाधव
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 हक्कसोडपत्र:- हक्कसोडपत्र लिहूण देणार :- 1.रामराव निळकंठ कळसे 2.संगिता संतोष पोपळे 3.धनश्री प्रभाकर कळसे हक्कसोडपत्र लिहूण घेणार :- निळकंठ रामराव कळसे वरील देणार घेणार यांनी मौजे खुपसरवाडी येथील गट नं 83 मधील प्लॉट नं 61 ज्याचे क्षेत्र 143 चौमी आहे त्यांचे वरील प्रमाणे हक्कसोडपत्र विनामावेजा करून दिले वरून अर्ज,सर्वांचे आधारकार्ड, 100 रू स्टॅम्पवर संमती पत्र नोटरी केले वरून नोंद केली आहे.