Ferfar #5406 · विष्णुपूरी
नांदेड, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/09/2026
हक्कसोड नोंद:-
बाजूस दर्शविलेला व्यवहार हा मौजे विष्णुपुरी येथील सामाईक सुमन गणेश मोरे व पंडित तुकाराम हंबर्डे
रा. विष्णुपुरी ता. जि. नांदेड यांची मौजे विष्णुपुरी ता. जि. नांदेड येथील शेती गट क्रं 132 मध्ये लागवडी योग्य
01 हेक्टर 78 आर व गट क्रं 132 मध्ये 128 चौ.मी.असुन त्यांनी मा.वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश नांदेड यांचे
तडजोड पत्र Civ.Apln. No 244/2017 ने आपापसात खालील तपशिलाप्रमाणे विना मावेजा हक्कसोड दिला
आहे.
हक्कसोड लिहून देणार:- 1] सुमन गणेश मोरे,
हक्कसोड लिहून घेणार :-1] पंडित तुकाराम हंबर्डे
करिता 100 रु बॉन्डपेपरवर पंचासमक्ष हक्कसोडपत्र व मा.वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश नांदेड यांचे
तडजोड पत्र Civ.Apln. No 244/2017 दिल्यावरून नोंद घेण्यात आली.