Ferfar #5424 · विष्णुपूरी
नांदेड, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-02 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 443
- Talathi
- रमेश नारायणराव गिरी
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026
बोअरवेल नोंद :-
खातेदार गोविंद लक्ष्मण दळवी रा.विष्णुपुरी ता. जि. नांदेड येथील रहिवाशी असून यांनी मौजे विष्णुपुरी
ता. जि नांदेड येथील त्यांची शेती गट क्रं 443 मध्ये लागवडी योग्य 01 हेक्टर 00 आर असुन त्यांनी
स्वतंत्र नांदेड येथील त्यांची असुन त्यात त्यांनी स्वतंत्र एक बोअरवेल पाडला आहे.तसेच बेबाकी वरून बोजा
नोंद कमी करण्यात येते.
करिता 100/- रु च्या बाण्ड पेपरवर शपथपत्र,स्थळ पाहणी व पंचनामा केल्यावरून नोंद घेण्यात आली.