Ferfar #5432 · विष्णुपूरी
नांदेड, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
इतर नोंद:-
अर्जदार नारायण देवराव हंबर्डे व दादाराव देवराव हंबर्डे रा.विष्णुपुरी येथील रहिवाशी असून त्यांनी विनंती अर्ज देवून
त्यांची मौजे विष्णुपुरी येथील नारायण देवराव हंबर्डे यांच्या नावे गट नं.480मध्ये क्षेत्र 0हे 49 व गट नं.234 मध्ये
क्षेत्र 0हे 43 तसेच दादाराव देवराव हंबर्डे यांच्या नावे गट नं.480मध्ये क्षेत्र 0हे 49 व गट नं.234 मध्ये क्षेत्र 0हे 43
नावे फेरफार क्र.1321 ने नोंद झाली आहे पण त्यात आडनाव ची नोंद झाली नाही नारायण देवराव ऐवजी नारायण
देवराव हंबर्डे व दादाराव देवराव ऐवजी दादाराव देवराव हंबर्डे असे नाव करण्यात येते.
करिता विनंती अर्ज,शपथपत्र व ओळखपत्र दिल्यावरून सदर नोंद घेण्यात येते.