Ferfar #1448 · मार्कंड
नांदेड, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-09 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 223
- Talathi
- एम.एच.भिसे
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026बोअरवेल नोंद :-
खातेदार सुभाष हारजी येवले रा.मार्कंड ता.जि.नांदेड येथील रहिवाशी असून यांनी मौजे मार्कंड ता.जि नांदेड येथील त्यांची शेती गट क्रं 223 मध्ये लागवडी योग्य 0 हेक्टर 58 आर असुन त्यात त्यांनी स्वतंत्र एक बोअरवेल पाडला आहे.करिता 100/- रु च्या बाण्ड पेपरवर शपथपत्र,स्थळ पाहणी व पंचनामा केल्यावरून नोंद घेण्यात आली.