सातबारा Watch

← पिंपळगांव नि.

Ferfar #1121 · पिंपळगांव नि.

नांदेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
7
Talathi
एम.एच.भिसे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 विहीर नोंद खातेदार विलास जगदेवराव पुंड रा.पिंपळगाव नि ता. जि. नांदेड येथील रहिवाशी असून यांनी मौजे पिंपळगाव नि ता. जि नांदेड येथील त्यांची शेती गट क्रं7 मध्ये लागवडी योग्य 1 हेक्टर 15 आर असुन त्यात त्यांनी स्वतंत्र एक विहीर पाडली आहे. करिता 100/- रु च्या बाण्ड पेपरवर शपथपत्र,स्थळ पाहणी व पंचनामा केल्यावरून नोंद घेण्यात आली.