सातबारा Watch

← वाहेगांव

Ferfar #546 · वाहेगांव

नांदेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
36
Talathi
मनोज नामदेवराव सरपे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 विहीर नोंद- हरी मुकुंदराव मोरे हे मौजे वाहेगाव येथील खातेदार असून त्यांचे नावे मौजे वाहेगाव येथील ग. न. 36 आहे सदरील गटातील क्षेत्रात त्यांनी स्वतः सन 2024-25 मध्ये एक स्वतंत्र विहीर पाडली आहे. सदरील विहीर त्यांनी स्वखर्चातून पाडलेली आहे. त्यांचे शपथपत्र व स्थळ पाहणी करून सदरील नोंद घेण्यात आली.