सातबारा Watch

← आसदवन

Ferfar #11408 · आसदवन

नांदेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
225
Talathi
मारोती गंगाराम जमदाडे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 बाजुस दर्शविलेल्‍या गट क्र 225 मधील खातेदार लोकडू दादाराव गिरडे रा असदवन त्‍यांच्‍या नावे गट क्र 225 मध्‍ये क्षेत्र 0.3593 हे आर जमीन असुन त्‍यांच्‍या ७/१२ वर लोकडु उर्फ देवराव दादाराव गिरडे असे नाव पडले आहे तरी त्‍यांचे आधार कार्ड व इतर कागदपत्रावर लोकडू दादाराव गिरडे असे नाव दुरुस्‍ती करुन देण्‍याची विनंती केली आहे. करीता वरील प्रमाणे 500 रु चे बॉंड वर नोटरी व फेरफार अर्ज सादर केलेवरुन सदरची नोंद घेण्‍यात येते.