Ferfar #20963 · सांगवी
नांदेड, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 7
- Talathi
- सचिन हरिश्चंद्र उपरे
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
बाजुस दर्शविलेल्या मौजे सांगवी बु येथील खालील प्रमाणे शेतकरी यांच्या शेतात त्यांच्या समोर दिलेल्या गटामध्ये एक एक स्वंतंत्र बोअरवेल आहे.
1. श्री बालासाहेब तुकाराम कल्याणकर गट न. 7 क्षेत्र 1.60 हे. आर.
2. श्री ज्ञानेश्वर तुकाराम कल्याणकर गट न. 7 क्षेत्र 1.60 हे. आर.
वरीलअर्जदाराने दिलेल्या अर्जावरून, जाहीर प्रगटन व पंचनाम्याद्वारे वरील शेतकऱ्याच्या नावासमोर त्यांच्यागटा मध्ये बोअरवेल असल्याचे नोंद 7/12 लाघेण्यातआले.