सातबारा Watch

← सांगवी

Ferfar #20978 · सांगवी

नांदेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
341
Talathi
सचिन हरिश्चंद्र उपरे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 बाजुस दर्शविलेल्‍या गट क्र 341 मधील खातेदार कृष्णराज गणपतराव देशमुख रा सांगवी त्‍यांच्‍या नावे गट क्र 341 मध्‍ये क्षेत्र 2.08 हे आर जमीन असुन त्‍यामध्‍ये त्‍यांनी आपल्‍या शेतात एक विहीर काढली आहे तरी सदरची विहीर त्‍यांनी इतर हक्कात नोंद करुन देण्‍याची विनंती केली आहे. करीता वरील प्रमाणे 100 रु चे बॉंड क्र 83AB 532023 वर नोटरी शपथपत्र व फेरफार अर्ज सादर केलेवरुन सदरची नोंद घेण्‍यात आली. करीता नोंद मंजुरीस्‍तव सादर.