सातबारा Watch

← सांगवी

Ferfar #20999 · सांगवी

नांदेड, नांदेड · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
129
Talathi
सचिन हरिश्चंद्र उपरे
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026 लिहुन घेणार : महा रा दिव्यांग वि विकास महा मर्या नांदेड, नांदेड लिहुन देणार : रमेश विठल लोणे रा. सांगवी यांनी जामीन दिलेवरुन द्रोपताबाई रमेशराव लोणे यांना गट नंबर/ सर्वे नंबर 129 यांनी दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.0074 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रमेश विठल लोणे , यांनी अर्ज सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक दिविविम/2026-27/जि.कनांदेड/108 दिनांक 28/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.