सातबारा Watch

← ब्रम्हपूरी

Ferfar #11751 · ब्रम्हपूरी

नांदेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
24/ब
Talathi
मोहन पूंडलीक कदम
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 अ.पा.क. कमीची नाेंद :- खातेदार मोहम्मद युनूसोद्दीन मोहम्मद अथरोद्दीन, मोहम्मद युसूफोद्दीन मोहम्मद अथरोद्दीन अ.पा.क.आई सबाहत अंजुम अथरोद्दीन व इतर यांचे नावे माै‍. ब्रम्हपूरी येथील जमीन गट क्. 24/ब मध्ये क्षेत्र 0.0125 चाै.मी. आर जमीन असुन मोहम्मद युनूसोद्दीन मोहम्मद अथरोद्दीन, मोहम्मद युसूफोद्दीन मोहम्मद अथरोद्दीन दाेघ ही सदन्यान झाले असुन त्यांनी अ.पा.क.आई सबाहत अंजुम अथरोद्दीन यांचे नाव कमी करण्यासाठी अर्ज, आधार कार्ड व लेखीअर्ज सादर केल्यावरुन अ.पा.क. कमीची नाेद घेण्यात आली.