सातबारा Watch

← रहिमपुर (खु )

Ferfar #2823 · रहिमपुर (खु )

नांदेड, नांदेड · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
2
Talathi
राम पुंडलीक मुंडे
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026 लिहुन देणार:- मा तहसीलदार साहेब नांदेड यांचे महसुली न्यायालयातील निर्णय क्र.२०१३ /जमा /-१/आरओआर/रहिमपूर/ सि आर-६४ दि .०६/१०/२०२१ अन्वये फेरफा र क्र.२१७५ घेण्या त आला .त्यानुसार वरील निर्णयात जमशेद अहमद गुलाम मोहि योद्दीन ,जावेद अहमद गुलाम मो हियोद्दीन , ,नजिमा बेगम गुलाम मोहियोद्दीन ,नसरीन बेगम सय्यद बशिरोद्दीन ,माजिद अहमद गुलाम मोहियोद्दीन ,समिना बेगम इब्राहीम खलिउल्ला यांच्या बाजूने नि र्णय झाला त्‍यांनी खालील खरेदी घेणार यांना संमती दिलेमुळे गट क्र 2 मधील खाते क्र 2465 यातुन क्षेत्रफळ कमी करून लिहुन घेणार : प्‍लॉट क्र 15 फेरोज खॉं महेबुब खॉं, (खाता क्रमांक :-2618) गट/सर्व्हे क्रमांक 2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0121 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नांदेड 1 जिल्हा नांदेड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5493 दिनांक 17/07/2008 प्रमाणे रक्कम रुपये 116000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.