Ferfar #2945 · जंगमवाडी
नांदेड, नांदेड · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-07
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 5/2
- Talathi
- MUNGAL VASANT GOPINATHRAO
- First seen
- 14h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026
लिहुन देणार:-
नंदकुमार पदमाकरराव जोशी रा. जंगमवाडी(खाता क्रमांक2641) यांचे गट/सर्व्हे क्रमांक5/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.7029 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0134 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार : जयंत लक्ष्मणराव देशपांडे यांना खरेदी दस्त क्र 2600 दि 27.03.1991 रोजी विक्री केला होता व तोच प्लॉट जयंत लक्ष्मणराव देशपांडे यांनी खालील प्रमाणे खरेदीदारास विक्री केला आहे.
लिहुन घेणार : प्लॉट क्र 50
रत्नाकरराव नारायणराव देवूळगांवकर , (खाता क्रमांक :-2695)गट/सर्व्हे क्रमांक 5/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0134 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नांदेड 1 जिल्हा नांदेड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 972 दिनांक 03/03/1992 प्रमाणे रक्कम रुपये 25000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.