Ferfar #13913 · वसरणी
नांदेड, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-01
- Objection until
- 2026-10-16
- Certified
- —
- Gat / Survey
- 72/2/2
- Talathi
- राम पुंडलीक मुंडे
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026
बाजुस दर्शविलेल्या सर्वे क्र ७२/२/२ मधील खातेदार रुपेश व्यंकटरेड्डी कोत्तावार रा शहापुर ता देगलुर येथील रहिवाशी असुन त्यांच्या नावे मौजे वसरणी येथील सर्वे क्र ७२/२/२ मध्ये क्षेत्र ०.०४५७ हे आर मोकळी जागा असुन सदर जागा त्यांनी आपल्या रक्ताचे नातेवाईक चुलतीस खालील प्रमाणे वाटनीपत्राअधारे करुन दिले आहे.
1 सिमा चंद्रभान कोत्तावार यांना सर्वे क्र ७२/२/२ मध्ये क्षेत्र ०.०४५७ हे आर पैकी ०.०४५७ हे आर जमीन पुर्ण यांच्या हिश्यास दिली.
करीता वरील प्रमाणे वाटनीपत्र 500 रु चे बॉंड क्र DW 008408 वर नोटरी व फेरफार अर्ज सादर केलेवरुन सदरची नोंद घेण्यात येते.
करीता नोंद मंजुरीस्तव सादर.