सातबारा Watch

← वसरणी

Ferfar #13950 · वसरणी

नांदेड, नांदेड · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
16/3
Talathi
राम पुंडलीक मुंडे
First seen
18h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026 लिहुन देणार:- म.अफसर म.सिराज ,म.आवेद पि.म.अयुब ,हाजी म.सिराज म.हानिफ - - -रा. वसरणी(खाता क्रमांक305) गट/सर्व्हे क्रमांक16/3, लागवडीयोग्य क्षेत्र 0.5770 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0035 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : गौसियाबेगम अब्दुल रज्जाक यांना खरेदी दस्‍त क्र 859/ दि 26.11.1992 रोजी विक्रीखत अधारे करुन दिला होता व तोच प्‍लॉट त्‍यांनी शेषेराव मोहनाजी शास्त्री व पंचफुलाबाई शेषेराव शास्‍त्री यांना खरेदी दस्‍त क्र 5958 दि 11.12.2006 रोजी विक्रीखत करुन दिला होता व तोच प्‍लॉट त्‍यांनी खालील प्रमाणे बक्षिसपत्राअधारे करुन दिले आहे. बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- प्‍लॉट क्र 288 चा मधला भाग राजेश शेषेराव शास्त्री , (खाता क्रमांक :-49141)गट/सर्व्हे क्रमांक 16/3 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0035 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नांदेड 2 जिल्हा नांदेड यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 1765 दिनांक 02/03/2020 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.