Ferfar #804 · हादिदापूर
नांदेड, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 5
- Talathi
- अश्विनी माधवराव गिरडे
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अर्जदार उषा संजय घोंगडे यांनी हदीदापुर येथील गट न 5 मध्ये 0.60 आर जमिनीवर नाव दुरुस्तीसाठी केलेल्या अर्जावरून त्यांचे राजपत्र आधारे नाव दुरुस्ती केलेले कागदपत्रे , आधार कार्ड ,शपथपत्र ई.कागदपत्र आधारे
त्यांचे 7/12 वरील उषा निवृत्ती निखाते या नावात उषा संजय घोंगडे असा बदल करण्यात येत आहे .
करिता नोंद मंजुरीस्तव सादर .