Ferfar #1586 · वाजेगांव
नांदेड, नांदेड · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-08-29
- Objection until
- 2026-09-13
- Certified
- —
- Gat / Survey
- 20/2
- Talathi
- माधव कोंडजी पाटील
- First seen
- 19h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/08/2026
लिहुन देणार:-
पिरपाशा अ.मजीद ,शे.महेबुबाबेगम अ.मजीद - - -रा. वाजेगांव(खाता क्रमांक89) यांचे गट/सर्व्हे क्रमांक20/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.8107 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0111.52 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी दस्त क्र.714/1984 अन्वये पुरखाना बेगम मुक्रमदाद खान यांना विक्री केले तोच प्लॉट त्यांनी दस्त क्र. 4171/1985 अन्वये मोईन खान हबीब खान यांना विक्री केले तोच प्लॉट त्यांनी दस्त क्र.2709/2002 अन्वये अयूब खान अंबीया खान यांना विक्री केले यांनी खालील प्रमाणे लिहून देणार यांना विक्री केले.
लिहुन घेणार :
खाजामिया जलाल शहा , (खाता क्रमांक :-1281)गट/सर्व्हे क्रमांक 20/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0111.52 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नांदेड 1 जिल्हा नांदेड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 986 दिनांक 21/02/2009 प्रमाणे रक्कम रुपये 80000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.