Ferfar #1592 · वाजेगांव
नांदेड, नांदेड · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-11
- Objection until
- 2026-09-26
- Certified
- —
- Gat / Survey
- 22/2
- Talathi
- माधव कोंडजी पाटील
- First seen
- 16h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 10/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 11/09/2026
लिहुन देणार:-
धोंडीराम पुरभाजी ,राधाकिशन रामप्रताप ,रामचंद्र नरोबा साळंके - - -रा. वाजेगांव(खाता क्रमांक730) यांचे गट/सर्व्हे क्रमांक22/2, लागवडीयोग्य क्षेत्र 1.7547 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0167 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी दात क्र.603/1971 अन्वये सविताबाई विनायकराव कठाळे यांना विक्री केले तोच प्लॉट त्यांनी दस्त क्र.543/1995 अन्वये विजय गणपतराव हाटकर यांना विक्री केले तोच प्लॉट यांनी खालील प्रमाणे लिहून घेणार यांना विक्री केले.
लिहुन घेणार :प्लॉट क्र.36
वंदना प्रकाश सोळंके , (खाता क्रमांक :-1284)गट/सर्व्हे क्रमांक 22/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0167 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नांदेड 1 जिल्हा नांदेड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2444 दिनांक 11/07/1995 प्रमाणे रक्कम रुपये 50000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.