Ferfar #1682 · शेंबोली
मुद्खेड, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 98
- Talathi
- शंकर महादु वच्चेवार
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
बोअर नोंद :-
खातेदार दिपसिंघ शंकरसिंघ गाडीवाले रा.बडपुरा ता.जि.नांदेड येथील रहिवाशी असुन यांच्या नावे मौ.शेंबोली येथील जमीन गट क्र.98 मध्ये क्षेत्र 1 हे. 31 आर जमीन असुन त्या जमीनीमध्ये एक बोअर पाडले आहे त्या बोअरची 7/12 च्या इतर अधिकारात नोंद घेण्यासाठी 100/ रु.च्या नोटरीक्रत बॉन्डपेपरवर शपथपत्र व लेखीअर्ज सादर केल्यावरुन बोअरची नोंद घेण्यात आली.
करीता नोंद मंजुरीस्तव सादर.