Ferfar #3277 · निवघा
मुद्खेड, नांदेड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 40
- Talathi
- प्रसाद सुधीर पांडे
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
लिहून देणार : बँक ऑफ बडोदा शाखा मुदखेड
लिहून घेणार : विश्वांभर बालाजी पवार
यांनी सर्व्हे क्रमांक : 40 तपशिल : खातेदार हरिदास बालाजी पवार विश्वाभंर बालाजी पवार यांनी देना बॅंक शाखा मुदखेड कडे शेत जमीन ६०००० हजार रु गहाण ठेवली करिता नोंद मंजुरीस्तव सादर
- 1841
दिनांक 17/06/2016 रोजी देना बँक मुदखेड चा विश्वांभर बालाजी पवार यांच्या नावे र.रु.104000/- कर्ज. - 1944
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ बडोदा शाखा मुदखेड
यांचेकडील पत्र दि.07/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.