Ferfar #1129 · कोल्हा
मुद्खेड, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
वाटणीपत्रक/समतीपत्रक
खातेदार संजय शंकर पाटील रा मुदखेड येथील खातेदार असून मौजे कोल्हा येथील गट क्र १७ मध्ये ० हे ७१ आर व गट क्र ५५ मध्ये ०१ हे २१ आर वडिलोपार्जित शेतजमीन असून सदरील शेतजमीन ५०० च्या मुद्रांक पेपर वर पत्नीस खालीलप्रमाणे वाटणी करून दिली.
१.संजय शंकर पाटील यांनी गट क्र १७ मध्ये ० हे ७१ आर व गट क्र ५५ मध्ये ०१ हे २१ आर मनीषा संजय पाटील यांना दिली.
करिता मंजुरीस्तव सादर.