सातबारा Watch

← डोणगांव

Ferfar #4221 · डोणगांव

मुद्खेड, नांदेड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
121
Talathi
प्रसाद सुधीर पांडे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा नांदेड लिहून घेणार : नागेश मारोती बिरकलवाड यांनी सर्व्हे क्रमांक : 121 तपशिल : नागेश मारोती बीरकलवाड यांच्या नावे १,८०,000 रु चा बोजा - 3912 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत युनियन बँक ऑफ इंडिया शाखा जी जी रोड नांदेड यांचेकडील पत्र दि.06/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.