सातबारा Watch

← चिकाळा तांडा

Ferfar #653 · चिकाळा तांडा

मुद्खेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
33
Talathi
सविता उत्‍तमराव कल्‍याणकर
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 खातेदार नामे देविदास लालजी चव्हाण व गणेश नागोराव चव्हाण यांची मौजे चीकाळा तांडा येथील गट क्र .33 मध्ये 0.28 आर सामाईक असून सदर जमीनिपैकी 0.14 आर देविदास लालजी चव्हाण व 0.14 आर जमीन गणेश नागोराव चव्हाण त्यांनी त्यांनी रु 500 च्या नोंदणीकृत शपतपत्राधारे सदरील जमीन आपापसात समान वाटणी करून घेतली करिता विनंती अर्ज व शपतपत्रआधारे नोंद घेण्यात आली.