Ferfar #1647 · पिपंळकौठा चोर
मुद्खेड, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
लिहुन देणार :बँक ऑफ बडोदा शाखा माळकौठा
लिहुन घेणार :पांडूरंग हणमंतू सुर्यवंशी व जीजाबाई पांडुरंग सुर्यवंशी
यांनी सर्व्हे क्रमांक 120 वर फेरफार क्रमांक 1319 ने घेतलेला बोजा दिनांक 29/01/2021 रोजी बॅंक ऑफ बडौदा शाखा माळकौठा चा पांडूरंग हणमंतू यांच्या नावे र.रु.160000/- कर्ज.
सर्व्हे क्रमांक 122 वर फेरफार क्रमांक 1317 ने घेतलेला बोजा दिनांक 28/01/2021 रोजी बॅंक ऑफ बडौदा शाखा माळकौठा चा जीजाबाई पांडुरंग सुर्यवंशी यांच्या नावे र.रु.160000/- कर्ज.
सर्व्हे क्रमांक 122 वर फेरफार क्रमांक 1318 ने घेतलेला बोजा दिनांक 28/01/2021 रोजी बॅंक ऑफ बडौदा शाखा माळकौठा चा जीजाबाई पांडुरंग सुर्यवंशी यांच्या नावे र.रु.160000/- कर्ज. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.