सातबारा Watch

← पिपंळकौठा चोर

Ferfar #1652 · पिपंळकौठा चोर

मुद्खेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
253
Talathi
शेषराव मारोती कोटुरवार
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 अर्जदार-रमेश गोपा पवार रा.चिकाळातांडा मोठा यांनी त्यांचे नांवे असलेल्या मौ.पिंपळकौठाचोर ता.मुदखेड येथील शेत गट क्रं.253 क्षेत्र 0.18 आर मध्ये त्यांचे मालकी हिस्स्यात एक विहीर असल्याबाबत अर्ज व 100 रु चे बॉंडवरील शपथ पत्र सादर केले आहे त्यानुसार स्थळ चोकशी व पंचनामा आधारे रमेश गोपा पवार यांचे हिस्स्यात गट क्र.253 मध्ये 7/12 चे इतर हक्कात एक विहीर नोंद घेण्यात आली.