सातबारा Watch

← रोही पिंपळगाव तांडा

Ferfar #924 · रोही पिंपळगाव तांडा

मुद्खेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
44
Talathi
शेषराव मारोती कोटुरवार
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 अर्जदार-विश्वास देविदास जाधव यांनी त्यांचे नांवे असलेल्या मौ.पिंपळकौठाचोर ता.मुदखेड येथील शेत गट क्रं.44 क्षेत्र 0.17 आर मध्ये त्यांचे मालकी हिस्स्यात एक बोअर असल्याबाबत अर्ज व 100 रु चे बॉंडवरील शपथ पत्र सादर केले आहे त्यानुसार स्थळ चोकशी व पंचनामा आधारे विश्वास देविदास जाध यांचे हिस्स्यात गट क्र.44 मध्ये एक बोअर नोंद घेण्यात आली.