Ferfar #3895 · रोही पिपंळगाव
मुद्खेड, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 89
- Talathi
- शेषराव मारोती कोटुरवार
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
अर्जदार-रघुनाथ गंगाराम व्हंडे यांनी त्यांचे नांवे असलेल्या मौ.रोहीपिंपळगाव ता.मुदखेड येथील शेत गट क्रं.89 क्षेत्र 1 हे.24 आर मध्ये एक बोअर असल्याबाबत अर्ज व 100 रु.चे बॉंडवरील शपथपत्र सादर केले आहे त्यानुसार स्थळ चोकशी व पंचनामा आधारे रघुनाथ गंगाराम व्हंडे यांचे मालकी हिस्स्यात गट क्र.89 मध्ये एक बोअर नोंद घेण्यात आली.