सातबारा Watch

← वाडी नियमतुल्लापुर

Ferfar #893 · वाडी नियमतुल्लापुर

मुद्खेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
17
Talathi
विश्वनाथ आनंदा बोदमवाड
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 खातेदार श्री.प्रभाकर जयवंता खानसोळे, पार्वतीबाई जयवंता खानसोळे व इतर महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम 1966 चे कलम 149 अन्वये लेखी अर्ज व वाटणीपत्र/संमतीपत्र दिले कि मौजे वाडी नियमतुल्लापुर येथील जमीनीचे गट 17 पै क्षेत्र 0.80 हे आर क्षेत्राचे वहिवाटीप्रमाणे वाटप आई–भाऊ नामे खालीलप्रमाणे सरस निरस मनाने वाटप करुन दिले. 1) प्रभाकर जयवंता खानसोळे ;गट नंबर 17; क्षेत्र 0.42हे आर 2) बळीराम जयवंतराव खानसोळे ;गट नंबर 17; क्षेत्र 0.38हे आर यांचे नावावर सरस निरस मनाने वाहिवाटीप्रमाणे इतर हक्कातील शेरे कायम ठेऊन वाटप करून दिले आहे.अर्ज व 500 रु चे स्टॅम्प पेपर वरील संमतीपत्र /वाटणीपत्र वरून नोंद केली.