Ferfar #1829 · शंखतिर्थ
मुद्खेड, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 102
- Talathi
- राजु अश्रोबा चव्हाण
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
खातेदार श्री.भाऊराव मारोती खानसोळे व इतर यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966चे कलम 149 अन्वये लेखी अर्ज व वाटणीपत्र/संमतीपत्र दिले कि मोजे शंखतीर्थ येतील जमिनीचे 1) भाऊराव मारोती खानसोळे गट क्रमांक 102 क्षेत्र 47 हे आर क्षेत्राचे वाहिवाटीप्रमाणे वाटप खालीलप्रमाणे सरस निरस मनाने मुलांना वाटप करून दिले
1} नारायण भाऊराव खानसोळे गट नंबर 102 क्षेत्र 0.23 आर.
2} हनुमंत भाऊराव खानसोळे गट नंबर 102 क्षेत्र 0.24 आर.
यांच्या नावावर वाहिवाटीप्रमाणे इतर हक्कातील शेरे कायम ठेऊन वाटप करून दिले आहे अर्ज व 500 रु चे बाऊंड पेपर वरील वाटणीपत्र/संमतीपत्र वरून नोंद केली.