Ferfar #901 · देवापूर
मुद्खेड, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 143
- Talathi
- राजु अश्रोबा चव्हाण
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
खातेदार श्री.नारायण मारोती बांदरे व इतर यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966चे कलम 149 अन्वये लेखी अर्ज व वाटणीपत्र/संमतीपत्र दिले कि मोजे देवापूर येतील जमिनीचे 1) नारायण मारोती बांदरे गट क्रमांक 143 क्षेत्र 1.82 हे आर क्षेत्राचे वाहिवाटीप्रमाणे वाटप खालीलप्रमाणे सरस निरस मनाने मुलांना वाटप करून दिले
1} भगवान नारायण बांदरे गट नंबर 143 क्षेत्र 0.60 आर.
2} पांडुरंग नारायण बांदरे गट नंबर 143 क्षेत्र 0.67 आर.
3} ज्ञानेश्वर नारायण बांदरे गट नंबर 143 क्षेत्र 0.55 आर.
यांच्या नावावर वाहिवाटीप्रमाणे इतर हक्कातील शेरे कायम ठेऊन वाटप करून दिले आहे अर्ज व 100 रु चे बाऊंड पेपर वरील वाटणीपत्र/संमतीपत्र वरून नोंद केली.