सातबारा Watch

← कामळज

Ferfar #2471 · कामळज

मुद्खेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
52
Talathi
राजकुमार दत्‍तराव मस्‍के
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 वाटणी पत्र : बाजूस दर्शविलेल्या शेताचे मालक श्री माधव रामकिशन खानसोळे मौ.कामळज येथील रहिवाशी असून त्यांच्या नावे मौ. कामळज येथे असलेली जमीन गट न.52 क्षेत्र 0 हे.30 त्यांच्या नावे मौ. कामळज येथे असलेली जमीन असून त्यांनी ती आपल्या कुटुंबात खालील तपशिला प्रमाणे वाटून देण्यास संमती दिली. अ.क्र नाव नाते 1 रेजाबाई रामकिशन खानसोळे आई गट.न.52 :- 0. 30 हे.आर पैकी 0. 30 हे.आर आपली जमीन कुटुंबात वरील प्रमाणे नावे करण्यास वाटणी पत्र करून दिले आहे करिता शपथ पत्र व 500 रु च्या बॉंड क्र. DW 268869 रजिस्टर नोटरी क्रमाक 2178 दिनांक 15/10/2026 आधारे वाटणी नोंद घेण्यात आली. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.